Browsing Tag

Charholi Crime News

Charholi : एक लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज -  विक्रीसाठी 1 लाख रुपयांचा गांजा घेऊन आलेल्या तरुणाला पोलिसांनी गांजसह अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या  खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी (दि.16) चऱ्होली येथील पठारे मळाजवळ (Charholi) केली आहे. विकी उर्फ विकास…

Alandi : बँक मॅनेजर असल्याचे सांगून तरुणाची कर्ज देण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज -  कर्ज देण्याच्या बहाण्याने  एका तरुणाची  तब्बल  एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना चऱ्होली (Alandi) येथे घडली.Chakan: विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक, ट्रकचालकालाच केली लाथाबुक्क्यांनी मारहाण…

Charholi : देशी बनावटी पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - चऱ्होली खुर्द येथे कारवाई करत गुन्हे पोलीस शाखा युनीट 3 (Charholi)च्या पोलिसांनी सोमवारी (दि.12) एका 24 वर्षीय तरुणाला देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक केली आहे.हरीओम गणेश पांचाळ (वय 24 रा.आळंदी) असे अटक आरोपीचे…

Charholi : दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यासाठी (Charholi)नकार दिला. त्या कारणावरून पैसे न देणाऱ्या व्यक्तीच्या भावाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दाभाडे चौक चऱ्होली येथे घडली.…

Charholi : आईसमोर मुलाला नेले कारने फरफटत; सात वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक (Charholi) दिली. दुचाकीवरून जाणारे आई आणि मुलगा खाली पडले. दरम्यान मुलगा कारच्या खाली आला. त्यानंतर कार चालकाने मुलाला तब्बल पाऊण किलोमीटर अंतर फरफटत नेले. ही धक्कादायक घटना चऱ्होली फाटा…

Charholi : पहिली पत्नी हयात असतानाही खोटे नाव सांगून केले दुसरे लग्न; दुसऱ्या पत्नीचाही छळ

एमपीसी न्यूज - पहिली पत्नी हयात असतानाही (Charholi) एका व्यक्तीने दुसरे लग्न केले. लग्नानंतर त्याने दुसऱ्या पत्नीचाही छळ केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 23 जानेवारी 2020 ते 20 जून 2023 या कालावधीत चऱ्होली खुर्द येथे घडली.…

Charholi : इथे क्रिकेट खेळलात तर हातपाय तोडेन म्हणत तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना अडवून त्यातील (Charholi) एकाला बेदम मारहाण केली. जखमी तरुणाने पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोन हिसकावून घेत 'पोलिसांना सांगितले तर तुला कोयत्याने तोडतो' अशी तरुणाला धमकी दिली. हा प्रकार…

Wadmukhwadi : विनाकारण एकाला चार जणांनी केली मारहाण

एमपीसी न्यूज – काहीही कारण नसताना चार जणांनी 24 वर्षीय तरुणाला मारहाण केली आहे. हा प्रकार चऱ्होली येथील वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथे रविवारी (दि.18) सायंकाळी घडला आहे.याप्रकरणी सुरेंद्रकुमार बुद्धराम सरोच (वय 24, रा.वडमुखवाडी) यांनी…

Charholi Crime News: चऱ्होली येथून दोन दलालांना अटक करत महिलेची सुटका

एमपीसी न्यूज - महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी चाऱ्होली खुर्द (Charholi Crime News) येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली.…