Browsing Tag

Charoli Crime News

Dighi : बीआरटी बस स्टॉपवरून अॅल्युमिनियमचे दरवाजे चोरीला

एमपीसी न्यूज - च-होली फाटा येथील बस स्टॉपवरील (Dighi) अॅल्यूमिनियमचे दरवाजे आणि अॅल्यूमिनियमच्या पट्ट्या चोरट्यांनी चोरुन नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री एक ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत घडली. बीआरटी बसस्टॉप वरील सुरक्षा रक्षक…

Charholi Crime News : नळ कनेक्शन वरुन दोन गटात वाद, परस्पर विरोधी गुन्हा दाखल ; पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज - नळ कनेक्शन घेण्यावरून दोन गटात मोठा वाद होऊन, मारामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पाच जण अटकेत आहेत. कोतवालवाडी, शिवाजी महाराज चौक, चर्होली बु. येथे रविवारी (दि.13) ही घटना घडली. एका…

Charoli Crime News : बैलगाडी शर्यत पाहताना चुकून खडा लागल्याने मारहाण, 20 जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यत पाहताना मित्राला मारलेला खडा चुकून दुस-या लागल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जवळपास 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बैलगाडा घाट, चर्होली बु, ता. हवेली येथे शनिवारी…