Browsing Tag

Cheladi Vasti at Nasrapur near Pune city

Pune News : पुण्याजवळ वीज कोसळून दोन मुलींचा जागीच मृत्यू, एक जखमी

एमपीसी न्यूज - पुणे शहराजवळील नसरापूर येथील कातकरी वस्तीजवळ वीज कोसळून खेळत असणाऱ्या दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाली आहे.नसरापूर येथील चेलाडी वस्तीवर आज सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. सीमा अरुण हिलम (वय…