Browsing Tag

chikhali children death

Chikhali : खेळताना विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - घरासमोर खेळत असताना जवळच असलेल्या विहिरीमध्ये (Chikhali )पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 1) चिखली परिसरात घडली.वसीम नईमुद्दीन शेख (वय 3) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस…