Browsing Tag

Chikhli Police station

Chikhali : जुन्या वादातून विष पाजून मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- जुन्या वादातून एकाला शीतपेयामधून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी मिलिंद डांगरे (रा.पिंपळे निलख) असे विषप्रयोग झालेल्याचे नाव…

Chikhli : विमा पॉलिसीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज- बनावट पॉलिसीच्या आमिषाने एकाला तब्बल पावणे १६ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी मंगळवारी (दि.२) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ४४, रा.रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली असून…

Chikhali : मशरुमचा व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडे पाच लाखांची मागणी

एमपीसी न्यूज - मशरुमचा व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या लोकांनी तिचा छळ केला. हा प्रकार साने चौक चिखली येथे घडली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात…

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - 'माझ्यासोबत चल,मी तुझे घर चालवतो' असे बोलून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील पूर्णानगर-आरटीओ रस्त्यावर घडली.याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने चिखली…