Browsing Tag

Children Covid Vaccine

Covid-19 vaccination : 12 ते 14 वयोगटातील मुलांना बुधवारपासून मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस

एमपीसी न्यूज - 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला येत्या बुधवारपासून (दि.16) प्रारंभ होणार आहे. तसेच, 60 वर्षावरील नागरिकांसाठी प्रिकॉशनरी डोस उपलब्ध होईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. 12 ते 14 वर्षे…