Browsing Tag

chilkhali police

Chikhali : दत्ता साने कार्यालय तोडफोडप्रकरणी दोघेजण ताब्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.…