Browsing Tag

Chinchwadgaon news

Chinchwadgaon : एटीएम कार्ड ची अदलाबदल करत 27 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम कार्ड ची अदलाबदल करत एका व्यक्तीची 27 हजार 240 रुपयांची फसवणूक (Chinchwadgaon) करण्यात आली. ही घटना 31 मे रोजी दुपारी सव्वादोन वाजता चिंचवडगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. विवेक वासुदेव कुंभोजकर…