Browsing Tag

City Center on tour to Singapore

PCMC : सिटी सेंटरसाठी अधिकारी सिंगापूर दौ-यावर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PCMC) चिंचवड येथे नियोजित सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्यासह पालिकेच्या 4 व…