Browsing Tag

closed drainage scheme

Talegaon Dabhade: तळेगावच्या 73.43 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेला राज्य शासनाने मान्यता दिली असून त्याबाबतचा शासनादेश आज काढण्यात आला आहे, अशी माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान…