Browsing Tag

clothing store

Talegaon : कपड्यांच्या दुकानातून चार लाखांचे टीशर्ट, जीन्स पॅन्ट चोरीला

एमपीसी न्यूज - तळेगावमधील वराळे गावातील एका कपड्याच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाख 94 हजार रुपयांचे टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट आणि 6 हजार 210 रुपये चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली.सदंश विश्वनाथ हात्तुरे (वय…