Browsing Tag

CNG price hike by Rs 5 in Pune

Pune News : पुण्यात सीएनजीच्या दरात पाच रुपयांनी वाढ, महागाईने होरपळलेल्या पुणेकरांना आणखी एक दणका

एमपीसी न्यूज : महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक धक्का बसला आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडलेले असतानाच पुण्यात आजपासून सीएनजीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात…