Browsing Tag

Complaint at Yerawada Police Station

Pune News : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाच्या खिशातील रक्कम व मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - घराचे भाडे देण्यासाठी गेलेल्या तरुणाला अडवून कोयत्याचा धाक दाखवत खिशातील 80 रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा भागात ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.याप्रकरणी अक्षय गोरखे…