Browsing Tag

Computer stolen

Chakan: महाविद्यालयातील संगणकाची चोरी

एमपीसी न्यूज - महाविद्यालयाच्या कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कार्यालयातील संगणक, त्याचे साहित्य असा 60 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना खेड येथील शेलपिंपळगाव येथे गुरुवारी (दि.6)सायंकाळी घडली.याप्रकरणी प्रल्हाद बबन…