Browsing Tag

containers

Chakan : नोकरीच्या शोधात आला अन् दोन्ही पाय गमावून बसला; दोन कंटेनरच्या अपघातात सापडला युवक

एमपीसी न्यूज - नोकरीच्या शोधात चाकणमध्ये आलेल्या तरुणाला दोन कंटेनरच्या धडकेत आपले दोन्ही पाय गमवावे लागल्याची धक्कादायक घटना चाकण (ता. खेड) येथे बुधवारी (दि.२६) पहाटे तीनच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव चौक येथे घडली.…