Browsing Tag

Copper wire

Chikhali : दुकानातील 15 किलोची ताब्यांची वायर चोरली

एमपीसी न्यूज - तळेवडे येथील इलेक्‍ट्रॉनीक दुकानातून चोरट्यांनी 15 किलो वजनाची ताब्यांची वायर चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 4) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.विलास वामन महाजन (वय 50, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात…