Pimpri: आज 2107 जणांना डिस्चार्ज, 903 नवीन रुग्णांची नोंद तर 18 जणांचा मृत्यू
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली. तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या तब्बल 2107 जणांना…