Browsing Tag

Corona Blast! 184372 new patients in 24 hours; 1027 deaths

India Corona Update : कोरोना विस्फोट ! 24 तासांत 1,84,372 नवे रुग्ण ; 1,027 मृत्यू 

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णवाढ दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 84 हजार 372 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 1 हजार 027 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 1…