Browsing Tag

Corona Death News Pcmc

Pimpri: शहरातील कोरोना बळींची संख्या दोनशे पार; आठ दिवसात 102 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर, दुसरीकडे कोरोना बळींची संख्याही वाढताना दिसून येत आहे. आजपर्यंत शहरातील 202 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जुलैपासून फक्त आठ दिवसात 102 जणांचा मृत्यू…