Browsing Tag

corona situation is under control

Pimpri News : क्षेत्रीय कार्यालयातील कोविड कॉल सेंटरमधील शिक्षकांच्या नेमणूका रद्द

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने कॉल सेंटरमधील शिक्षकांच्या नेमणूका रद्द करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी त्वरित मूळ आस्थापना असलेल्या विभागामध्ये रुजू होऊन पूर्ववत कामकाज करण्याचे आदेश अतिरिक्त…