Browsing Tag

coronavirus cases in Bhosari

Pimpri : भोसरी येथील एकाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - भोसरी येथील एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज, रविवारी (दि. 24) सकाळी आलेल्या अहवालात ही माहिती मिळाली आहे. तसेच शहराच्या बाहेरील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांवर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात…