Browsing Tag

corpoator seema savale

Pimpri: रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करा-नगरसेवकांची वाढती मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. त्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कडेकोट शहर…