Browsing Tag

Covishield will not be available today

Pune News : आज कोविशिल्ड मिळणार नाही, सात केंद्रावर दीडशे कोव्हॅक्‍सिन लसींचे नियोजन

एमपीसी न्यूज : शहरात आज (शुक्रवारी) कोविशिल्ड लस मिळणार नाही. तर सात केंद्रांवर कोव्हॅक्‍सिनचेच डोस मिळणार असून, प्रत्येक केंद्रांवर दीडशे लसींचे नियोजन करण्यात आले आहे.  18 वर्षांवरील सर्व नागरिकांना आज (शुक्रवारी) कोव्हॅक्‍सिनचा जो…