Browsing Tag

crime in JCB burning case

Talegaon : नगरपरिषदेचा जेसीबी जळाल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने (Talegaon) एका ठेकेदाराला भाडे तत्वावर दिलेला जेसीबी जळून खाक झाला. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री साडेसात ते मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मूरखळा घनकचरा संकलन केंद्र तळेगाव दाभाडे…