Browsing Tag

Crime news Chaturshringi

Pune : उद्योगपती अजिंक्य फिरोदिया यांच्यावर पत्नीचा चाकूहल्ला

एमपीसी न्यूज- कायनेटिक मोटोरॉयलचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया यांच्यावर त्यांच्या पत्नीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी साडेसातच्या सुमारास घडली आहे. कौटुंबिक भांडणातून हा हल्ला झाला. या हल्ल्यात अंजिक्य यांच्या डोळ्याला आणि…

Pune : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरी चालकाचा खून

एमपीसी न्यूज- सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर टपरी चालकाच्या पोटात कोयत्याने वार करून खून करण्यात आला. पुण्यात बाणेर रस्ता परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. संतोष कदम (वय…

Pune : राहत्या घरात आढळला निवृत्त बँक अधिकाऱ्याचा मृतदेह

एमपीसी न्यूज- राहत्या घरात एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) औंध परिसरात उघडकीस आली. गणेश जातेगावकर (वय 84 रा. ब्लॉसम सोसायटी, गुलमोहर पार्क, आयटीआय रोड, औंध) असे या मृत अधिकाऱ्याचे…

Pune: दुचाकी चोरट्यांकडून साडेतीन लाख रुपयांच्या सहा मोटारी जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरणा-या उल्हासनगरातील दोघांकडून आणि त्यांच्याकडून दुचाकी घेणा-या एक अशा तिघांकडून चतु:श्रुंगी पोलिसांनी साडेतीन लाख रुपये किमतीच्या सहा मोटारी जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून वाहनचोरीचे सहा गुन्हे उघड आले आहेत. ही…

Pune : प्रेमभंगातून चिडलेल्या प्रियकराने केला प्रेयसीच्या वसतिगृहात गोळीबार

एमपीसी न्यूज- प्रेमभंग झाल्यामुळे बिथरलेल्या प्रियकराने प्रेयसी राहत असलेल्या वसतिगृहात जाऊन हवेत गोळीबार केला. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात सोमवारी (दि. 4)…

Pune : फॉर्च्युनर गाडी खरेदीची रक्कम घेऊन डीलरने केली 32 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फॉर्च्युनर गाडी खरेदीची रक्कम घेऊन सदरची रक्कम टोयोटो कंपनीत न भरता ग्राहकाची 32 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी डिलरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ सुनील काकडे (वय 32,रा.औंध) असे फसवणूक करणाऱ्या…

Pune : चाकूचा धाक दाखवून ऊबेर चालकाची केली लूट

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून कारमधून आलेल्या चौघांनी ऊबेर चालकाच्या ताब्यातील कार आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.2) पहाटे अडीचच्या सुमारास सुतारवाडी येथील जयभवानी नगर येथे घडली. याप्रकरणी विष्णू सपकाळ (वय…