Browsing Tag

Crime News Chikhli

Chikhali : पूर्ववैमनस्यातून आई, मुलावर कोयत्याने वार; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्याने, दगड, लोखंडी सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.…

Chikhali : डंपरच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्यामुळे सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथे बुधवारी सकाळी घडली. नूरबक्षमियॉ अब्दुल गफार (वय 57, रा. सोनावणेवस्ती, चिखली) असे अपघातात ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी…

Chikhali : तरुणाच्या अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कारमधून आलेल्या तीन जणांनी एका तरुणाचे अपहरण करीत त्यास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे साडेबाराच्या सुमारास चिंचवड येथे घडली. रवींद्रकुमार रामकिशन छौवकर (वय 36, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली…

Chikhali : क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -क्रिकेट मॅच खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून चार जणांनी तरुणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास महात्मा फुले नगर चिंचवड येथे घडली. अक्षय संजय इंगळे (वय…

Alandi : आळंदी, चिखली, हिंजवडी मधून तीन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज - आळंदी चिखली हिंजवडी परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मारुती रामभाऊ मिडगुले (वय 40, रा. बाभूळगाव, ता. शिरूर, पुणे) यांनी आळंदी पोलीस…

Chikhali : एटीएममध्ये कॅश नव्हती, म्हणून बँकेने पोलिसांना एटीएम फोडल्याची माहितीच दिली नाही

एमपीसी न्यूज - तळवडे परिसरात आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार गस्तीवरील पोलिसांच्या आज, मंगळवारी (दि. 19) पहाटे निदर्शनास आला आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी घडली असून एटीएममध्ये कॅश नसल्याने बँकेच्या अधिका-यांनी महिना उलटून देखील…