Browsing Tag

crime news in marahti

Pimpri: वाहन चोरीचे सत्र सुरूच; चाकण, वाकड, तळेगाव येथून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून चाकण, वाकड, तळेगाव येथून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. बुधवारी (दि.8) याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुचाकी चोरीची पहिली घटना 28 ते 29 मे दरम्यान आदर्श नगर, काळेवाडी,…