Browsing Tag

crime news pimple gurav

Sangvi News: पार्किंगच्या कारणावरून एकाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पार्किंगच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीला देखील मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी साडेअकरा…

Pimlpe Gurav: रस्त्यावर उभी केलेली वाहने लाकडी दांडक्याने फोडली

एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव परिसरातील कल्पतरु इस्टेट कॉलनीसमोरील रस्त्यावर पार्क केलेल्या तीन वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली. बुधवारी (दि. 31) मध्यरात्री ही घटना घडली आहे.पिंपळेगुरव येथील कल्पतरु इस्टेट कॉलनीतील नागरिकांनी नेहमीप्रमाणे…