Pimpri : वकिलाच्या मोटारीमधून 70 हजारांचा ऐवज लांबविला
एमपीसी न्यूज - सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या एका वकिलाच्या मोटारीतून अज्ञात चोरट्याने 40 हजारांची रोकड, घड्याळ, गॉगल असा 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना जुनी सांगवी येथे शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली.अॅड. अक्षय नारायण…