Browsing Tag

Cyclist killed in Sangam bridge collision

Pune News : संगम पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 45 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला.  संगम ब्रिज जवळ 17 जानेवारी च्या रात्री 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. किशोर मारुती रोकडे (वय 45) असे मृत्युमुखी पडलेल्या…