Browsing Tag

Cylinder blast

Wakad : गॅस रिफील करताना सिलेंडरचा स्फोट; दुकानासह झोपडयांना आग

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करत असताना दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. मंगळवारी (दि.९) सायंकाळी सातच्या सुमारास वाकडमधील म्हातोबानगर परिसरात ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.पोलिसांनी दिलेल्या…