Browsing Tag

Dead body of Pune girl found in Neera river

Khandala : नीरा नदीत सापडला पुण्यातील तरुणीचा मृतदेह; आत्महत्या की घातपात तपास सुरू

एमपीसी न्यूज : पुण्यातील एका वीस वर्षीय तरुणीचा निरा (Khandala) नदीमध्ये मृतदेह आढळला आहे. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात रविवारी हा मृतदेह सापडला. सडलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहाची ओळख पोलिसांनी…