Pune :’आयएमडीआर’चा पदवी प्रदान समारंभ
एमपीसी न्यूज - डीईएसच्या 'आयएमडीआर' संस्थेचा 49 वा 'पदवी प्रदान समारंभ' (Pune )माजी विद्यार्थी व गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे (केमिकल्स) मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.
डीईएसच्या परिषद व नियामक मंडळाचे…