Browsing Tag

Dehuroad Corona New Patients

Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 22 पॉझिटिव्ह रुग्ण; 28 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत आज, मंगळवारी गांधीनगर (3), थॉमस कॉलनी (2), किन्हई (2), मेन बाजार (4), दत्तनगर(3), इंद्रपूरम (1), बरलोटा नगर (2), श्रीकृष्ण नगर(2), युनिट 95, चिंचोली आणि अशोक नगर येथे प्रत्येकी एका अशा एकूण…