PCMC : पिंपरी, भोसरीतील विकास कामे सुरु राहणार
एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठीची आचारसंहिता 18 जानेवारीपासून सुरू असून ही आचारसंहिता फक्त चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती मर्यादित आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील विकास कामे करण्यात…