Browsing Tag

dhiraj Naidu

Dehuroad News : राष्ट्रवादीचे धीरज नायडू यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धीरज नायडू यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. …