Browsing Tag

dilapidated DP

Mamurdi News : गंजलेल्या, मोडकळीस आलेल्या डिपी, फिडर पिलर बाबत स्नेहा गाडे यांचे महावितरणला निवेदन

एमपीसी न्यूज - प्रभाग क्रमांक 16 मधील साई नगर, राऊत नगर आणि चिंतामणी रोड, मामुर्डी या भागातील डि पी, फिडर पिलर गंजलेले व मोडकळीस आले आहेत. तसेच, डि पी आणि फिडर पिलरच्या आजूबाजूला अस्वच्छता व वेली, झाडे-झुडपे वाढले आहेत.  याबाबत योग्य…