Browsing Tag

dog came accross a bike

Pune News : कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली, 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील दुचाकी समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा (Pune News) मृत्यू झाला. कोरेगाव पार्क परिसरातील वाडिया महाविद्यालयासमोर असणाऱ्या ब्रिजवर 23 जानेवारी रोजी हा अपघात झाला. पियुष किरीट…