Browsing Tag

due to suspicion on character

Chakan: चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला माहेरहून 11 एकर शेती वाटून घेण्यासाठी तगादा लावला. ही घटना 30 जून 2019 ते 22 जून 2020 या कालावधीत खराबवाडी येथे घडली.सचिन गुलाबराव चव्हाण, लताबाई…