Browsing Tag

due to the fire

Bhosari News: दुचाकीला लागलेली आग पसरल्याने स्टोअर रूममधील साहित्य जळाले

एमपीसी न्यूज - कार्यालयासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिली. दुचाकीची आग शेजारी असलेल्या स्टोअर रूममध्ये पसरली. त्यामध्ये स्टोअर रूममधील साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी (दि. 5) पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास इंद्रायणी नगर,…