Browsing Tag

dust storm in city

Pimpri News : पाकिस्तानातून आलेल्या धुळीच्या वादळाचा पुण्यातही प्रभाव

एमपीसी न्यूज - पाकिस्तनातून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोचले आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. हे धुळीचे वादळ मुंबईनंतर आता पुण्यातही पोहोचले आहे. पुण्यातील देखील दृश्यमानता…