Browsing Tag

e-froud

Pune : जास्त परताव्याच्या आमिषाने आठ जणांची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मल्टी लेव्हल स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे सांगून एकूण आठ जणांची तब्बल साडेतीन लाखांना फसवणूक केली. याप्रकरणी एका 54 वर्षीय पुरुषाने फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात मोबाईल व बँकेचे खातेधारकावर गुन्हा दाखल…