Browsing Tag

e-waste collection

Pune News : ई – कचरा संकलनासाठी पुण्यात सरसावली गणेश मंडळे

एमपीसी न्यूज –  गणेशोत्सावाच्या उत्साहात केवळ जल्लोषच नाही तर सामाजिक भान जपत पुण्यातील वंचित विकास व गणेश मंडळांनी ई - कचरा संकलनाचा संकल्प केला आहे.केवळ संकलन नाही तर दहा दिवस ई-कचऱ्याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. पुण्यातील लोकमान्य…