Browsing Tag

Early morning fire in the shopping center

Chakan News : शॉपिंग सेंटर मध्ये पहाटे भीषण आग

एमपीसी न्यूज : चाकण शहराच्या मध्यवस्तीतील एका शॉपिंग सेंटरला रविवारी (दि. 24 ) पहाटे तीन च्या सुमारास आग लागली. सुमारे तासाभरात हि आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तो पर्यंत हे संपूर्ण दुकान आगीत जाळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट…