Browsing Tag

Ekata Daud

Talegoan : सरस्वती विद्या मंदिरमध्ये ‘एकता दिन’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - सरस्वती विद्या मंदिरमध्ये एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एकता दिनाबद्दल मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी माहिती दिली.…