Browsing Tag

Elderly woman cheated of Rs 1 lakh

Moshi News : ओळखीच्या व्यक्तीच्या नावाचा मॅसेज करत ज्येष्ठ महिलेची 1 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज –ओळखीच्या व्यक्तीचे नाव वापरून मॅसेज करत 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेची 1 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Moshi News) विशेष म्हणजे ही फसवणूक वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून करण्यात आली आहे. हा प्रकार 24 जून 2022 रोजी मोशी येथे…