Chakan: खेड तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार
एमपीसी न्यूज - महावितरणच्या भोंगळ कारभाराची अनेक (Chakan)उदाहरणे खेड तालुक्यात समोर येत आहेत. शेकडो घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकाला लाखोंच्या घरात वीज बिल देयके येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
त्यातच महावितरणचे…