Browsing Tag

Emergency response team

Maval : सांगवडे गावात पवना नदीत तरुण बुडाला

एमपीसी न्यूज - आज (दि. ११) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पवना नदीत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सांगवडे (Maval) येथे घडली. आर्यन अविनाश भोसले (वय 19, रा. काळेवाडी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस…