Browsing Tag

employee dead

Pune News: चौथ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज: चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रंग देण्याचे काम करत असताना खाली पडल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. वाघोलीत हा प्रकार घडला. विरबाहद्दुर रघुविर यादव (वय ४२, रा. शिक्रापूर ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी…