Browsing Tag

employees! Report assets

Pimpri News : अधिकारी, कर्मचा-यांनो! मालमत्तांची माहिती द्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वर्ग 1 ते 3 मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतः आणि कुटुंबाच्या मालमत्तांचे विवरण पत्र 31 मे 2022 अखेरपर्यंत प्रशासनाला सादर करावे. तसेच विवरण पत्र सादर न केल्यास भविष्यात मिळणारी पदोन्नती किंवा…